MahaFood Recruitment 2023 : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती 2023 |MahaFood Recruitment345 Post.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज करू शकतात. या लेखात आपण या भरतीच्या तपशीलांबद्दल माहिती मिळवणार आहात. MahaFood Recruitment Post information : पदांची माहिती या भरतीमध्ये पुरवठा निरीक्षक, गट-क … Read more